मुंबईचा निधी, क्रिकेटचं महत्व; उद्धव ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
आवाज कुणाचा पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंनी मुलाखत दिली. लोढा महापालिकेत टॉवर बांधतील, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला खडसावलं. मुंबईचा निधी, क्रिकेटच्या महत्वावर उद्धव ठाकरे भरभरुन बोलले.