ठाकरेंना धक्का, मुंबईच्या आजी-माजी नगरसेवकांच्या हाती शिंदेचा भगवा
1316 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुंबईतील आजी-माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह महापौर निवासस्थानी एकनाथ शिंदेंंच्या शिवसेनेत प्रवेश केला. कांदिवलीचे नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि मढचे माजी नगरसेवक गणेश भंडारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.