उद्धव ठाकरेंनी आमची वकिली करावी, सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना भर पत्रकार परिषदेतच ठाकरेंची ऑफर
2402 views
mumbai चे व्हिडिओ सबस्क्राईब कराइंडिया आघाडीच्या बैठकीला आमंत्रणच देण्यात आलं नसून आम्ही काँग्रेसला अनेकदा ऑफर देऊनही... काँग्रेस आम्हाला प्रतिसादच देत नसल्याचं प्रकाश आंबेडकर आज (३० ऑगस्ट) म्हणाले. इंडिया आघाडी अन् काँग्रेसकडे आता उद्धव ठाकरेंनीच आमची वकिली करावी, असंही आंबेडकर म्हणाले. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी ही मागणी करताच उद्धव ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेतच थेट ऑफर दिली. प्रकाश आंबेडकरांची तयारी असेल तर मविआ अन् इंडिया आघाडीमध्ये जरूर यावं, असं ठाकरे म्हणाले.