भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप का? उद्धव ठाकरेंचा बोचरा सवाल
1208 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
होऊ दे चर्चा या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप का? असा सवाल करत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. तसंच यावेळी बोलताना ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर नाव न घेता निशाणा साधला.