मंत्रालयातील जाळीवर आंदोलन, अप्पर वर्धा धरणग्रस्त सरकारविरोधात आक्रमक
1348 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअप्पर वर्धा धरणग्रस्त सरकारविरोधात आक्रमक झाले. अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी मंत्रालयात आंदोलन केलं. मंत्रालयातील जाळीवर धरणग्रस्तांनी आंदोलन केलं.