उमेदवारी मिळाली, नाराजी दूर; वर्षा गायकवाड मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
1100 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करादक्षिण मध्य मुंबईची जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला गेल्यानं वर्षा गायकवाड नाराज होत्या.महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांना आता उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.या भेटीनंतर वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.मी तुमचा मतदार असून माझं मत वर्षा ताईला असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.