Tap to unmute
Speed
0.5 X
0.75 X
1 X
1.25 X
1.5 X
2 X
सल्लागारांचं ऐकू नका, मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
संविधान सन्मान महासभा मुंबईत २५ नोव्हेंबर रोजी पार पडली.यावेळी बोलताना मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकरांनी सल्ला दिला.सोनिया गांधींचं उदाहरण देत आंबेडकरांनी जरांगेंना सल्ला दिला.सल्लागारांचं ऐकू नका असं प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंना सांगितलं.