माझा आवाका कळेल, एवढा का घाबरतो? शिवतारेंचा अजितदादांवर हल्लाबोल
1044 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेना नेते विजय शिवतारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर घणाघाती टीका केली.बारामीतीतून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं शिवतारे म्हणाले.अजित पवार ही अपप्रवृत्ती संपवली पाहिजे, असंही शिवतारे म्हणाले.अजित पवार मला का घाबरतात, धमक्या का देतात? असा सवाल शिवतारेंनी केला. माझा आवाका माहित पडेल, अशा शब्दात शिवतारेंनी अजित पवारांना आव्हान दिलं.