अजित पवारांचं नियोजन काय? मला माहिती नाही; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
1314 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. आज (२ जुलै) अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले असून फडणवीस शिंदेंसह सेना, भाजप, राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, थोड्याच वेळात अजित पवार शपथ घेणार असून राज्यात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता खुद्द शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.