जनता दलाची ऑफर नाकारून काँग्रेसची वाट का धरली? ; भुजबळांनी सांगितलं कारण
1518 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मटा कॅफे या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी छगन भुजबळ यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.छगन भुजबळांना जनता दलाकडून ऑफर देण्यात आली होती. छगन भुजबळांनी ही ऑफर नाकारली होती. काँग्रेसचं सरकार असल्यानं भुजबळांनी सुरक्षेच्या दृष्टीनं काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं.