नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरेंची हजेरी, सेल्फी घेण्यासाठी अनेकांची गर्दी
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली. आदित्य ठाकरेंसोबत संवाद साधण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली. हिवाळी अधिवेशनात शिवसैनिक, युवासैनिकही आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते.