अजितदादांचा नागपूर मेट्रोतून प्रवास, मेट्रो प्रकल्पाची माहिती घेतली
1098 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.16) सीताबर्डी ते खापरी असा नागपूर मेट्रोतून प्रवास केला.प्रवासादरम्यान अजित पवार यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला.मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी मेट्रोच्या कामकाजाविषयी अजित पवार यांनी चर्चा केली.