उखाण्यातून विरोधकांना टोला, हळदी कुंकू कार्यक्रमाला अमृता फडणवीसांची हजेरी
1093 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करानागपुरात भारतीय जानता पक्षाचा महिला आघाडीच्यावतीने हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन केले होते.या कार्यक्रमाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम मिनिस्टर अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली.यावेळी अमृता फडणवीस यांनी उखाण्यातून विरोधकांना हाणला टोला हाणला.तसंच यावेळी अमृता फडणवीसांनी महिलांच्या आग्रहावर एक गाणंही गायलं.