मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यास ओबीसी महासंघाचा विरोध, आंदोलनाचा इशारा
1373 views
nagpur चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणावरून राज्यात राजकारण तापलं आहे.एकीकडे मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे ओबीसी समाजातील लोक विरोध करत आहेत.यावर अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे प्रमुख बबनराव तायवडे यांनी सरकारला इशारा दिला आहे.मराठा समाजाचा ओबीसी कुणबीमध्ये समावेश केल्यास राज्यभर आंदोलन करू असे ते म्हणाले.ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता त्यांना आरक्षण देण्यास आमचा पाठिंबा आहे असं ही बबन तायवाडे म्हणाले.