चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंना १८ खासदार निवडून आणण्याचे आव्हान
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना १८ खासदार निवडून आणण्याचे आव्हान दिले आहे.२०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची फोटो लावून उद्धव ठाकरे यांचे 18 खासदार निवडून आले होते, असं बावनकुळे म्हणाले.१८ खासदारांना पुन्हा विजयी करून दाखवा असं आव्हान बावनकुळेंनी दिलं.राहुल गांधीचे भाषण म्हणजे हास्य जत्रा आहे अशी टीका बावनकुळेंनी केली.