शेतकरी संकटात असताना घरात बसलो नाही, लंडन दौऱ्यापेक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणं चांगलं - एकनाथ शिंदे
1425 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराविधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.शेतकरी संकटात असताना घरात बसलो नाही, अशी अप्रत्यक्ष टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली.आमच्यावर आरोप करताना आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्याचंही शिंदेंनी सांगितलं.