ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी होऊ देणार नाही, फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं
ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरलेला आहे.या मागणीला ओबीसी समुदायाकडून विरोध होत आहे.यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य करून ओबीसींना दिलासा दिला.ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं फडणवीस म्हणाले.
Curated by Rushikesh Patil|TimesXP Maharashtra|16 Sept 2023