२ हजारच्या नोटांवर बंदीला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंसह राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीसांचा टोला
1076 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा२ हजारच्या नोटांवर बंदीच्या निर्णयाला राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला.२ हजारच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा आहेत, ज्यांच्याकडे पांढरा पैसा आहे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही असं फडणवीस म्हणाले.जर कोणी काळा पैसा जमा केला असेल तर तो नक्कीच अडचणीत येईल असा टोला फडणवीसांनी लगावला.