लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न, गोविंदानं स्पष्टच सांगितलं
1045 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअभिनेता गोविंदा यांनी नागपूर विमानतळांवर पत्रकारांशी संवाद साधला. गोविंदा यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदा रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी आले आहेत. यावेळी मुंबईतून लोकसभा लढवणार का असा सवाल गोविंदा यांना करण्यात आला. मी तिकीट मागितलेलं नाही असं गोविंदा यांनी सांगितलं.