जे चहा विकल्याचं सांगत होते, त्यांना आम्ही देश विकताना पकडलंय, कन्हैय्या कुमारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
1057 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करानागपुरातील काँग्रेसच्या हैं तयार हम रॅलीला काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार उपस्थित होते.यावेळी कन्हैय्या कुमार यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तयार असल्याचा निर्धार व्यक्त केला.नागपूर दीक्षा भूमी आहे, नागपूरला संघ भूमी बनू देणार नाही, असंही कन्हैय्या कुमार म्हणाले.चहा विकल्याचं सांगणाऱ्यांना आम्ही देश विकताना पकडलंय, असं म्हणत कन्हैय्या कुमारांनी नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली.