पाकिस्तानचा दारूण पराभव, भारताच्या दणदणीत विजयाचं सेलिब्रेशन, नागपुरात फटाके फोडत जल्लोष
1825 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराएकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला.भारताच्या एकहाती विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे.नागपूर शहरातील लक्ष्मीभुवन चौकात क्रिकेटप्रेमींनी जल्लोष साजरा केला.फटाके फोडून भारत माता की जयच्या घोषाणा देत नागरिकांनी आनंद साजरा केला.