आमदार अपात्रता प्रकरणी साक्ष पूर्ण, नितीन देशमुख - भरत गोगावलेंमध्ये खडाजंगी
1243 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी साक्ष झाली.छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेलो म्हणून आम्हीही गेलो असं गोगावले म्हणाले.साक्ष दिल्यानंतर भरत गोगावले यांच्यावर ठाकरे गटानं निशाणा साधला.ठाकरे गटाचे नितीन देशमुख आणि भरत गोगावले यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.