नवरीची लग्नमंडपात खास एंट्री; भारतीय संविधानावर शपथ घेऊन वधू-वरानं बांधली लग्नगाठ
1024 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराहल्ली हटके पद्धतीने लग्नसोहळा करण्याकडे तरुणांचा कल असतो. कुणी आकाशात लग्नगाठ बांधतं, तर कुणी पाण्यात. पण भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात एक अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. बक्कळ पैसा न उडवता आदर्श लग्न एका जोडप्यानं केलं. भारतीय संविधानावर हात ठेऊन सात जन्माची शपथ घेतली अन् लग्नगाठ बांधली.