देशद्रोहाचा आरोप करून मांडीला मांडी लावून कसे बसू शकता? अंबादास दानवेंचा प्रश्न; फडणवीसांचं प्रत्युत्तर
1159 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करानवाब मलिक सध्या जामिनावर आहेत. ते तुरुंगात असताना राष्ट्रवादीत बंडखोरी झाली.आज ते विधानसभेत सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्याने ते अजित पवार गटात असल्याचं स्पष्ट झालं.यावेळी अंबादास म्हणाले, खालच्या सभागृहात एक सदस्य बसले आहेत, ज्याविषयी मुख्यमंत्री आणि...उपमुख्यमंत्री सातत्याने अशी भूमिका घेत होते की आम्ही देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही.त्यांच्याविरोधात काय गुन्हे होते, हे माहित आहे?, दानवेंनी हा प्रश्न उपस्थित करताच सभागृहात गोंधळ सुरू झाला.