६०-७० वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही, महेश लांडगेंचा विधानसभेत संताप
1940 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराविधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा झाली.भाजप आमदार महेश लांडगेंनी या चर्चेत विविध मुद्द्यांवर सभागृहाचं लक्ष वेधलं.६०-७० वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही, अशी टीका लांडगेंनी केली.महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, जातीय तेढ निर्माण करू नये, असं मत महेश लांडेंगनी व्यक्त केलं.मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचं सांगत समाजाची भीषण परिस्थिती लांडगेंनी सभागृहात मांडली.