४८ जागांवर ताकदीनं लढू शकतो, २ जागा सोडल्या तर २ लाखांच्यावर आमची ताकद | प्रकाश आंबेडकर
1066 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान ६ लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.आम्ही ४८ च्या ४८ जागांवर ताकदीने लढू शकतो असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.आम्ही ४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत, त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले आहे असं आंबेडकर म्हणाले.४८ पैकी २ जागा जर सोडल्या, तर २ लाखांच्यावर आमची ताकद असल्याचा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.