आम्ही दहशतवादी आहोत का? पोलिसांनी मोर्चा रोखला, तुपकर दाम्पत्याचा संताप
1221 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासोयाबीन कापसाला योग्य भाव देण्यासाठी तुपकरांनी शेतकऱ्यांसह मोर्चा काढला. हा मोर्चा विधान भवनावर धडकला. यानंतर मोर्चा रोखून रविकांत तुपकरांच्या पत्नीला शर्वरी तुपकरांना अटक करण्यात आली.