रस्त्यावर ठिय्या, रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात, संघर्ष यात्रेचा शेवट संघर्षानेच!
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेची सांगता सभा पार पडली.यानंतर युवा संघर्ष यात्रा विधानभवनावर धडकणार होती.मात्र, पोलिसांनी रोहित पवार आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.पोलिसांनी अडवल्यानंतर रोहित पवारांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर ठिय्या दिला.पोलिसांसोबत रस्त्यावर धरपकड झाल्यानंतर रोहित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.