गुणरत्न सदावर्तेंच्या पाठी भाजपमधील मोठे नेते, एसटी बॅंक वाचवा | रोहित पवार
1241 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करारोहित पवारांनी गुणरत्न सदावर्तेंवर जहरी टीका केली. गुणरत्न सदावर्तेंच्या पाठी भाजपमधील मोठे नेते आहेत, असं पवार म्हणाले. गाढवीणीचं दूध पिणारे सदावर्ते एसटी बॅंक विकतील, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.