राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला शंकर महादेवन यांची हजेरी
1076 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला गायक शंकर महादेवन यांनी हजेरी लावली.यावेळी शंकर महादेवन यांनी उपस्थितांशी संवाद साधला.भाषणाच्या शेवटी भारत हे गीत सादर केलं.गीतकार प्रसून जोशी यांनी हे गाणं लिहिलं आहे.