प्लीज नाही, जरागेंवर प्रश्न आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी उत्तर टाळलं
1281 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला. मात्र तानाजी सावंतांनी उत्तर न देता पळ काढला. पत्रकारांच्या आग्रहाखातर थांबून त्यांनी पुढील प्रश्नांची उत्तर दिली.