चौकशीचा ससेमिरा होता पण अशोक चव्हाणांनी अचानक निर्णय का घेतला माहित नाही | विजय वडेट्टीवार
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे.अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.अशोक चव्हाणांनी अचानक का निर्णय घेतला माहित नाही असं वडेट्टीवार म्हणाले.२००७ पासून मी त्यांच्या बरोबर काम केले आहे असं वडेट्टीवारांनी सांगितलं.कदाचित म्हणून चर्चा होते ते गेले म्हणून विजय वडेट्टीवार जातील, पण त्यात तथ्य नाही असंही त्यांनी सांगितलंमतदार राजा या फुटीला वैतागला आहे, असं करणाऱ्यांना मतदार धडा शिकवतील असंही वडेट्टीवार म्हणाले.