अशोक चव्हाण राज्यसभेवर, आमदारकीसाठी लेक मतदारसंघात उतरणार?
1051 views
नांदेड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपात प्रवेश केला.प्रवेशाबाबत त्यांनी कोणत्याच नेत्यांशी किंवा कार्यकर्त्यांसोबत चर्चा देखील केली नाही.मात्र घरात चर्चा करूनच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला असं स्पष्टीकरण त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी दिले.कोणता ही निर्णय घेताना आमच्या कुटुंबियात चर्चा होतं असते असं अमिता चव्हाण म्हणाल्या.भाजप पक्षातील प्रवेशा बाबत कुटुंबियात चर्चा झाल्याचे अमिता चव्हाण म्हणाल्या.