अपयश झाकण्यासाठी आमच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न, कंत्राटी भरतीवरून अशोक चव्हाणांचं फडणवीसांवर टीकास्त्र
1074 views
नांदेड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला.निर्णय जाहीर करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मविआवर आरोप केले.यावर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी पलटवार केला.अपयश झाकण्यासाठी फडणवीस आमच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.