घरात बसून फेसबुक लाइव्ह करणाऱ्यांनी बाबुरावसह अनेक कार्यकर्त्यांची तिकीट कापली | एकनाथ शिंदे
नांदेड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
हदगांव येथे पार पडलेल्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.मागील निवडणुकीत फेसबुक लाइव्ह करणाऱ्यांनी कार्यकर्त्यांची तिकीट कापली असं शिंदे म्हणाले.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या सह अनेकांना वंचित ठेवल्यानं उठाव करावा लागला असं शिंदे म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली.