वादळी वाऱ्यासह मुसळधार, संपूर्ण शेत भूईसपाट; हाता तोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसाने हिरावलं
1240 views
नांदेड चे व्हिडिओ सबस्क्राईब करानांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं अतोनात कसान झालंय...वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे खरीपातील कापूस आणि तूर तर रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि ज्वारीचं प्रचंड नुकसान झालंय...तर एका आणखी एका तरुण शेतकऱ्याने लावलेल्या पपईच्या बागेचं ५० टक्के नुकसान झालंय... हातातोंडाशी आलेलं अख्खं पीक भूईसपाट झाल्याने बळीराजा चांगलाच हवालदिल झालंय...