विनायक राऊतांसाठी १ लाख रुपये अन् ५०० लोकांचा जेवणाचा खर्च केला | संतोष बांगर
1127 views
नांदेड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआमदार संतोष बांगर यांनी विनायक राऊतांवर गंभीर आरोप केले. विनायक राऊतांसाठी १ लाख रुपये अन् ५०० लोकांचा जेवणाचा खर्च केला, असं बांगर म्हणाले. विनायक राऊतांनी पाच तोळ्याची चैन मागितली, असाही दावा बांगरांनी केला.