राहुल गांधींसोबत मणिपूर ते नंदुरबार अनवाणी चालणारा समर्थक
1050 views
नंदुरबार चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकाँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये पोहोचली आहे.या यात्रेत संगमनेरचे लक्ष्मण वालेकर हे राहुल गांधीसोबत हे मणिपूरपासून चालत आहेत.अनवाणी पायानं लक्ष्मण वालेकर या यात्रेत सहभागी झाले आहेत.काँग्रेस आणि राहुल गांधीवर विश्वास असल्याचं ते सांगतात.