नर्मदे काठच्या २८ पाड्यांत आजही वीज नाही; स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही हेळसांड,
1610 views
nandurbar चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे पूर्ण झाली...राज्यातही जवळपास सर्वच प्रमुख पक्षांची सरकारं अनेकदा राज्य करून गेली...मोठमोठ्या नेत्यांच्या बड्या बड्या घोषणा झाल्या...विकासाची सोनेरी स्वप्नं दाखवली गेली...पण प्रत्यक्षात वर्षानुवर्षे भविष्य अंधारात गेलेल्यांची हेळसांड थांबवण्याची इच्छा यापैकी कुणाचीच झाली नसावी असं चित्रंय...
nandurbar|Curated by Komal Acharekar|TimesXP MaharashtraUpdated: 11 Sept 2023, 11:30 am