गोडसे आणि भुजबळ यांना विरोध, महायुतीचं अजय बोरस्ते यांच्या नावावर एकमत?
1062 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहायुतीची उमेदवारी अद्याप जाहीर होत नाहीये मात्र शिंदेंच्या नव्या उमेदवाराची चर्चा सुरू झाली आहे.नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे, मंत्री छगन भुजबळ यांची नावाला विरोध होतोय.हेमंत गोडसे यांच्या नावाला विरोध होत असल्यामुळे शिंदे सेनेच्या जिल्हाप्रमुखांची चाचपणी सुरू केली आहे.अजय बोरस्ते यांना नाशिक लोकसभेची माहिती कडून उमेदवारी जाहीर होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे.या संदर्भात पक्षाने आदेश दिला तर त्याचे पालन केले जाईल अशी प्रतिक्रिया अजय बोरस्ते यांनी दिली आहे.