नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही? भुजबळांच्या निकटवर्तीयांनं उमेदवारी अर्ज घेतला
1086 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करानाशिक ही जागा राष्ट्रवादीची पारंपारिक जागा असूनही राष्ट्रवादीला मिळावी अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे.मंत्री छगन भुजबळांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.दिलीप खैरे यांचे बंधू अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारीसाठी फॉर्म घेतला.सोमवारी किंवा मंगळवारी हा फॉर्म भरण्यात येईल अशी माहिती खैरे यांनी यावेळी बोलताना दिली.दरम्यान वरिष्ठांच्या सूचनेनुसार हा फॉर्म घेतल्याची माहिती खैरे यांनी दिली.वरिष्ठांच्या चर्चेनंतर महायुतीतील नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया अंबादास खैरे यांनी दिली.