दिंडोरीचा 'हेडमास्तर' कोण होणार? उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भगरे गुरूजींची पहिली प्रतिक्रिया
1057 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची लोकसभेची उमेदवार यादी जाहीर झाली. दिंडोरी लोकसभेसाठी भास्कर भगरे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली. भास्कर भगरे यांच्या विरोधात दोनदा खासदार राहिलेल्या भारती पवारांचं आव्हान असेल. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल अशी प्रतिक्रिया भास्कर भगरे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली.