हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवरून कार्यकर्ते संतापले, भाजप कार्यालयात मोठा गोंधळ, प्रभारींसमोर घोषणाबाजी
1024 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करानाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीच्या वाद चव्हाट्यावर आलाय. हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध करत घोषणाबाजी केली. उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक लोकसभेची जागा भाजप उमेदवाराला देण्यात यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.