जागा घ्यायची तर नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी द्या, भाजपचं अजितदादांना सांगणं
1041 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करानाशिकच्या जागेवरून भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.शिंदे गट आणि अजित पवार गटात नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे.नाशिकची जागा घ्या, पण भुजबळांना उमेदवारी द्या; अशी सूचना भाजपने अजित पवारांना दिली.नाशिकची जागा घ्यायची झाल्यास मला उभं करण्याची सूचना भाजप नेतृत्वाने अजितदादांना दिल्याचं भुजबळ म्हणाले.