प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करेन म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंना भुजबळांचा सल्ला
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
पंकजा मुंडेंनी काल प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभे करेल अशी जाहीर घोषणा केली.मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडेंना सल्ला दिला आहे.बीडची निवडणूक १३ तारखेला आहे पंकजा मुंडेंनी तिथे लक्ष घालावे त्यांना निवडून यायचा आहे असं भुजबळ म्हणाले.नाशिकमध्ये वंजारी उमेदवार आहेत असंही भुजबळांनी सांगितलं.उमेदवार नाही म्हणून महायुतीमध्ये अडचण नाही तर उमेदवार जास्त आहे त्यामुळे अडचण आहे असं भुजबळ म्हणाले.तसंच शिरुरमधून लढण्याची चर्चेविषयीही छगन भुजबळ यांनी सांगितलं.