आरक्षणाला विलंब, मराठा बांधवांनी शिंदे, फडणवीसांना धरलं जबाबदार
1026 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.मराठा समाजातील गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय सर्वच एकवटले असून जरांगे पाटील यांना समर्थन देत आहे.मात्र समाजातील सर्वसामान्य गोरगरीब मराठा कुटुंब मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भावना व्यक्त करत आहेत.पिढ्यानं पिढ्या जमिनीचे वाटे होत गेल्याने उपजिविकेसाठी दुसरे काही साधन राहिले आहे, ना नोकरी आहे अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे