माकपचे माजी आमदार जे. पी. गावितांनी दिंडोरीतून भरला उमेदवारी अर्ज, मविआकडे केली मोठी मागणी
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे... जेपी गावीत यांनी आज आपली उमेदवारी अर्ज दाखल केली आहे.असंख्य कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या... पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मविआकडून राष्ट्रवादी पवार गटातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात.... भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र ते असल्यामुळे त्यांनी उमेदवारी दाखल करू नये. माकपच्या जे.पी गावित यांना महाविकास आघाडीने दिंडोरीतील जागा पुरस्कृत करावी. अशी मागणी माकापाचे पदाधिकारी डी. एल. कराड यांनी केली आहे.