नाशिकची लोकसभेची जागा शिवसेनेला सुटली नाही तर काय?, खासदार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
नाशिकची जागा पारंपरिक रित्या शिवसेनेकडे राहिली आहे. दोना दिवसांपूर्वी सुद्धा आम्ही ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आम्हाला देखील विश्वास आहे की मुख्यमंत्री ही जागा शिवसेनेला सोडवून घेतील. अशी प्रतिक्रिया नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.