ट्रकमधून दारुच्या बाटल्याचे बॉक्स पडले, बाटल्या घेऊन जाण्यासाठी लहानमुलं अन् महिलांची झुंबड
1944 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करानाशिक -छत्रपती संभाजी नगर मार्गांवरून दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या वाहनातून काही बॉक्स खाली पडले.दारूच्या बाटल्या लंपास करण्यासाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं.