भुजबळांना उमेदवारी दिली तर पराभवाची हॅट्रीक नक्की; मराठा बांधव आक्रमक
1036 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करानाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू आहे.छगन भुजबळ हे महायुतीकडून उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे.आता सकल मराठा समाज हा भुजबळांच्या विरोधात एकवटल्याचं पाहायला मिळत आहे.छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी दिली तर राज्यातील ४८ जागांना फटका बसू शकतो असा इशारा देण्यात आलाय.भुजबळांना उमेदवारी दिली तर पराभवाची हॅट्रीक नक्की असा इशारा मराठा बांधवांनी दिलाय.